नमन करतो.
बालपण आणि आई-वडील पहिले "गुरू" आणि आयुष्य त्यांच्या नजरेतून पाहायला सुरुवात करताना,
रांगत-रांगत पहिला हात पकडतो तो "मातृत्व" चा
आई-बाबा कुठे आहे, असा प्रश्न एखादी व्यक्ती काका-मामा विचारते आणि ते बाळ कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत असते.
शाळा एक आठवणीतील पाहिलं प्रेम चं.
हो प्रेमचं, इथं आपल्याला शिक्षणाचे धडे शिकविणारे पाहिले "गुरू" मिळतात, आणि ते जो मार्ग दाखवतील त्यावर आपण निश्चिंतपणे चालायला लागतो.
शाळेतील छोटे-छोटे अनुभव,चांगल्या-वाईट सवयी आणि आपल्याच "गुरू" नी आपल्याला दिलेला प्रसाद म्हणजेच "छडी लागे, छम-छम विद्या येई गम-गम"
महाविद्यालयात जाताना अनुभवाची सुरुवात होयला चालू होते असं वाटतं, महाविद्यालय म्हणजे असे वळण जिथं विद्यार्थी धडपड करतात, चांगली पदवी मिळवण्यासाठी...
आयुष्यात खरं "वळण" तेव्हा येते जेव्हा आता
शाळा-महाविद्यालय हे दोन पर्व संपवून आपण आपल्या खऱ्या आयुष्यात जन्म घेत असतो, आणि इथंच प्रत्येक वाटेवर भेटत जातात आपल्याला अनुभव आणि अनुभवात्मक "गुरू"...
महाविद्यालयानंतर चा अनुभव म्हणजेच आपली
नोकरी आणि ती लागल्यानंतर असं वाटतं की झालं एकदाचं आयुष्य सफल, पण सुरुवात तर इथूनच होत आहे आपल्या नवीन वळणाची.
ऑफिस मधील चांगले-वाईट अनुभव, ऑफिस मध्ये काम करताना झालेल्या चुका पण खुप मोठ्या वाटत असतात तेव्हा जेव्हा काहीच अनुभव नसताना नोकरी ला लागलो असतो, आणि तेव्हा आपले "गुरू" म्हणतात अरे तुला अनुभव येईल होतील तुझा चुका कमी, प्रयत्न करत रहा, फक्त एकदा झालेली चूक परत करू नको
असे मार्गदर्शन करणारे माझे पाहिले "गुरू" R.K..
हो, ऑफिस मधील सर हे मात्र सर किंव्हा मॅडम नसून आपल्याच आयुष्यात एक नवीन दिशा दाखवणारे आपले "गुरू" च आहेत, आणि मी तर माझ्या सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला "गुरू" चं मानतो, कारण नोकरी हा जबाबदारीचा एक भाग असला तरी मी माझा आयुष्यात एक अनुभव आणि "गुरू" म्हणून पाहतो, चुकलो तर सर रागावतात आणि समजून ही तेच सांगतात असे माझे "गुरू" S.D..
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा-महाविद्यालयात आणि बाहेरचे जग यामधील प्रत्येक व्यक्ती हे आपले "गुरू" चं
असतात, आपले मार्गदर्शक असतात.
मी माझ्या आई-वडील, शाळा-महाविद्याल,माझे मित्र,
माझे ऑफिस मधील सर- आणि सहकारी, आणि माझे असे कित्येक अनुभव आणि त्या मध्ये मला मिळालेले माझे लहान-मोठे "गुरुवर्य" यांना नमन करतो...
"गुरुपौर्णिमा च्या सर्वांना शुभेच्छा"
गौरव अनिल चिटणीस
"काळजी घ्या सुरक्षित रहा"